We plant a Tree for your each purchase.
Signed in as:
filler@godaddy.com
We plant a Tree for your each purchase.
Signed in as:
filler@godaddy.com

हे सगळं अपघातामुळे थांबत नाही.

आणि पुढे पैशांची अडचण येऊ नये याचं शहाणपणही शिकवते. ज्यांचे काम, नोकरी आणि व्यवसाय निश्चित पक्के नाही... काम केल तरच खर्चायला पैसे मिळतात त्याना आर्थिक जागरूकता आणि सुरक्षा देणं हे आमचे कर्तव्य समजतो.
बहुतेक लोकांकडे ना पुरेशी बचत असते
ना अशा वेळेस नियमित उत्पन्न.
डॉक्टरांनी काम करू नये असा सल्ला दिला, अपघातामुळे काम थांबलं, पगार थांबली, तरी (SI च्या 1%) कमाल ₹15,000 दर आठवड्याला आपल्या खात्यात येतात. 24 महिन्यांपर्यंत सुद्धा ही रक्कम दर आठवड्याला मिळू शकते.जेणेकरून घरखर्च थांबत नाही. पैशांसाठी मित्र नातेवाईका समोर हात पसरायची गरज लागत नाही.
अपघातामध्ये अपंगत्व आले तर कुटुंबाला अपंगत्वाच्या प्रमाणात रक्कम मिळते. अशा वेळी कुटुंबावर ओझं न पडता मजबूत आर्थिक आधार मिळतो.
अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुटुंबाला एक मोठी रक्कम मिळते. अशा वेळी कुटुंबावर ओझं न पडता मजबूत आर्थिक आधार मिळतो. कुटुंबाला भविष्यातील आर्थिक अडचणींना तोंड द्यायची गरज नाही
पालकांच्या अपघाताने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून प्रत्येक मुलाला 10,000 रुपये. कमाल 20,000 (2 मुलापर्यंत) मदत केली जाते.
पैसा कमावणे, मिळवणे महत्त्वाचं आहे, पण तेवढंच तो टिकवणं पण महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही आवर्जून आर्थिक शिक्षण देतो.
अपघातानंतर लागणारे ऍम्ब्युलन्स, मृतदेह वाहतूक खर्च कमाल 5000 पर्यंत मिळू शकतात
रक्तपेढीतून रक्त (blood) घेण्यासाठी लागणारा कमाल खर्च 10,000 रुपये पर्यंत दिला जातो.
अपघातात मृत्यू झाला तर, घरातील एका व्यक्तीला यायला लागणारा प्रवास खर्च कंपनी भरते — ₹50,000 पर्यंत.
अपघातानंतर जर कायमचे अपंगत्व आले,
आणि त्यामुळे घर किंवा वाहनात बदल करावा लागला
(उदा. रॅम्प, हँड-ग्रिप, विशेष सीट इ.),
तर तो खर्च कंपनी देते.
हॉस्पिटलमध्ये भरती असताना ₹1,000 प्रतिदिन रक्कम मिळते
कमाल 15 दिवस प्रति अपघात. (OPTIONAL BENEFIT)
मेडिकल खर्च कव्हर
✔ पगारावर घर चालवणारे
✔ रोज काम करून पैसे मिळवणारे
✔ खाजगी नोकरी करणारे
✔ स्वतःचा छोटा व्यवसाय करणारे
✔ “माझ्या मागे माझं कुटुंब आहे” असं म्हणणारे प्रत्येकजण .
जगातला सर्वोत्तम स्वस्त प्लान
Factory Worker
Omma Wealth Management
6th Floor, Pentagon P2, Magarpatta city, Hadapsar, Pune, Maharashtra.
Copyright © 2024 Omma Wealth & Insurance Consultancy - All Rights Reserved.
EMPOWERED BY OMMA WEALTH
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.